testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चायनीज सॅलड

साहित्य: 2 काकड्या, 2 गाजर, 1 चमचा मीठ, 1
चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा साखर, 1 चमचा रिफाइंड तेल.
कृती: काकडी आणि गाजराचे 1 इंच लांब काप करा. त्यावर मीठ शिंपडून ठेवा. एका उथळ प्लेटमध्ये काकडीचे आणि गाजराचे काप ओळीने मांडा. फ्रीजमध्ये ठेवा. एका बाऊलमध्ये साखर, व्हिनीगर, सोया सॉस, चिमूटभर मीठ व तेल मिसलून सॉस तयार करा.
सॉसही फ्रीजमध्ये ठेवा. वाढण्यापूर्वी हे सॉस कोथिंबीरीवर ओता.


यावर अधिक वाचा :

आता दारूच्या बाटलीवर आरोग्य इशारा छापणे अनिवार्य

national news
पुढील वर्षापासून दारूच्या बाटलीवर एक आरोग्य इशारा छापणे अनिवार्य होणार आहे. सदरचा इशारा ...

आगामी वर्षात पाऊसामुळे नुकसान वाढणार

national news
पूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भविष्यवाणी ...

व्हॉट्सअॅप चॅटचा झाला वाद, केली तरुणाची हत्या

national news
राहुरी तालुक्यातील वळण मांजरी येथे व्हॉट्सअॅपवर चॅटच्या वादातून तरुणाची हत्या झाली आहे. ...

मल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव

national news
भारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम ...

इंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय

national news
येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत ...