शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कोकोनट सामोसा

साहित्य: 2 कप डेसिकेटेड कोकोनट, आमचूर जाड कुटून, थोडी बडीशेप, ओवा व जिरे, चवीला तिखट, मीठ व 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल. सर्व एकत्र करून सारण बनवा.
वरची पारी: दीड कप मैदा, अर्धा कप वनस्पती तूप, मीठ, गार पाणी.
 
कृती: मैद्याला तूप व्वस्थित चोळून घ्या. घट्टसर पीठ भिजवा. नेहमीप्रमाणे पुरी लाटून, मधोमध कापा. त्रिकोण करून, सारण भरून, नीट बंद करून, मंद गॅसवर तळा.