शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चिकू रायता

साहित्य: चिकू, दही, जिरे, लिंबाचा रस, काळीमिरी, साखर, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची.
 

कृती: चिकूच्या फोडी कराव्यात. जिरे भाजून घ्यावे. काळीमिरीचे कूट करावे. कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरावी. दही घोटून त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस, जिरे, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, काळीमिरी, चिकूच्या फोडी घालाव्यात. थंड करून सर्व्ह करावे.