शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2015 (16:28 IST)

चिली पनीर

साहित्य: 2 वाट्या पनीरचे लांब तुकडे, 2 कांदे, 2 इंच आलं, 8 लसूण पाकळ्या, 1 ढब्बू मिरजी, 6 हिरव्या मिरच्या 1 चमचा कॉर्नफ्लॉअर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा व्हिनेगर, मीठ व तेल.

कृती: तेलात पनीर तळा. उभी चिरलेली ढब्बू मिरची तळून काढा. उरलेल्या तेलात कांदा, आलं, लसूण पेस्ट एकत्र परता. वास सुटल्यावर पनीर, पाण्यात घोळलेला कॉर्नफ्लॉअर, सर्व सॉस, व्हिनेगर एकत्र करून पनीरवर ओता.
शेवटी ढब्बू मिरच्यांचे स्लाइस व चिरलेली हिरवी मिरची घाला.