गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

बटाटा चिवडा

साहित्य- 5-6 चांगले बटाटे, सोललेले दाणे, खोबर्‍याचा कीस, काजू, बेदाणे, मीठ, साखर, जिरेपूड, मिरेपूड, तळलेल्या हिरव्या मिरच्या, तूप.
कृती- बटाटे सोलून जाड किसणीने किसून घ्या. चिमूटभर तुरटी पाण्यात घालून त्यात हा कीस एक तास भिजत ठेवा. नंतर चाळणीवर ओतून निथळून घ्या. फडक्यावर पसरा. थोडा सुकल्यावर तापलेल्या तुपात छान तळून घ्या. सर्व साहित्य घालून नीट कालवून घ्या.