मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

बीट पुर्‍या

साहित्य : बीट, गव्हाचे पीठ, मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, तेल.

कृती : गव्हाच्या पिठात हळद, मिरचीची पेस्ट, मीठ, किसलेले बीट टाकून पीठ भिजवा. छोट्या आकाराचे गोळे करून पुर्‍या लाटून घ्या. तेल गरम करून मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम सर्व्ह करा.