महाराष्ट्रातील टॉप टेन रेसिपीज

Widgets Magazine

1. नागपुरी वडा भात
vada bhat
साहित्य - २ वाट्या बासमती किंवा कोणत्याही चांगल्या प्रतीचा मीठ घालून शिजवलेला मोकळा भात, मिश्र डाळी (मसूर, उडीद, हरभरा) धने, जिरे, लाल मिरच्या, मीठ, हिंग आणि तेल.
 
कृती - सर्व डाळी एकत्र भिजवून ठेवाव्या. भिजल्यावर वाटताना त्यात धने, जिरे, मीठ, हिंग, लाल मिरच्या घालाव्या. कढईत तेल तापवून या मिश्रणाचे वडे तयार करावे. तयार भात पानात वाढून त्यावर वडे कुसकरून घालावेत. या भातावर लसणीचं फोडणीचं तेल किंवा तळणीचं तेल घालून खायला द्यावा.
पुढे पहा - खमंग चकली



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

घरीच तयार करा मॅगी मसाला

सर्वप्रथम वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. नंतर जेव्हा नूडल्‍स ...

news

टोमॅटोचे सांबार

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या. फोडणी देऊन त्यात सर्व टोमॅटोचे ...

news

मूगाच्या डाळीचा हलवा

मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर चाळनित उपसा. पाणी पूर्ण गेल्यानंतर ...

news

केळ्याची बर्फी

सर्वप्रथम केळींना स्मॅश करून घ्या. पॅनमध्ये दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर ...

Widgets Magazine