गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. नानकवाणी
Written By

गुरुनानक यांचे 10 विशेष‍ सिद्धांत

1. ईश्वर एक आणि एकमेव आहे.
 
2. नेहमी एकाच ईश्वराची उपासना करावी.
 
3. जगनिर्माता सर्वत्र असून प्रत्येक प्राण्यात त्याचे असत्तिव आहे.
 
4. सर्वशक्तिमान ईश्वराची भक्ती करणार्‍यांना कसलीही भीती नसते.
 
5. सर्व स्त्री आणि पुरुष समान आहे.
6. प्रामाणिकपणे व मेहनतीने पोट भरलं पाहिजे. 
 
7. वाईट कार्य करण्याचा विचार मनात आणू नये आणि कोणाला छळू नये.
 
8. नेहमी प्रसन्न राहावे. ईश्वराकडून आपण कळत-नकळत केलेल्या चुकांची क्षमा मागावी.
 
9. शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्न गरजेचं आहे पण लोभ, लालसा आणि संग्रह करण्याची वृत्ती वाईट आहे.
 
10. मेहनती आणि प्रामाणिकपणे अर्जित केलेल्या कमाईने तून गरजू लोकांना दान करावे.