शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केरळमधील युवकांचा गट आयएसमध्ये

तिरुवअनंतपुरम : केरळमधील काही युवकांचा गट अतिरेकी संघटना आयएसमध्ये सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातून २१ जण बेपत्ता झाले आहेत.
 
कासरगोड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये चार महिला व तीन मुले आहेत. पलक्कड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये दोन महिला आहेत. हे लोक वेगवेगळी कारणे दाखवून घरांतून बेपत्ता झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे लोक सिरिया व अफगाणिस्तानमध्ये गेले आहेत व ते आयएसच्या शिबिरांमध्ये राहत आहेत.