बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:46 IST)

गुरुजनांना योग, प्राणायमाची सक्ती

शाळांमध्ये योगासनाचा अभ्यास सक्तीचा केल्यानंतर आता गुरुजनांनाही योगासन सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर गुरुजनांनाही प्राणायाम करावेच लागणार आहे.
 
शिक्षकांना योगासन सक्तीचे करण्याबाबत केंद्र सरकार पावले उचलत असून, सुरवातीला त्याची अंमलबजावणी केंद्रीय विद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांना लोणावळ्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे.