Widgets Magazine

अरविंद केजरीवाल यांनी खर्चाचा हिशेब द्यावा- कोर्ट

Widgets Magazine

arvind
WD
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशेब देण्याचे आदेश हायकोर्टाने मंगळवारी दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील केजरीवाल यांच्या खर्चाबाबत कोर्टात एक याचिका दाखल करण्‍यात आली आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. भाजप नेत विजेंद्र गुप्ता आणि आरती मेहरा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांनी पुढील दोन आठवड्यात निवडणुकीतील खर्चाचा हिशेब कोर्टासमोर सादर करण्‍याचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सात मार्च रोजी होणार आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी बातम्या

वेबदुनिया आता मराठीत

आपल्यापुढे वेबदु‍निया मराठी हे संकेतस्थळ सादर करताना खूप आनंद होत आहे. मराठी वाचक फार ...

मुसलमानांशी शत्रुत्व नाही ठाकरे

कट्टर हिंदूत्ववादी मानले जाणारे व शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी सांगितले की मुसलमानांशी ...

गोव्यात काँग्रेसचे सरकार

गोवा विधानसभेत कॉग्रसआघाडीने आपले सरकार टिकवण्यात यश मिळवले आहे. चाळीस पोकी त्यांना 19 ...

कश्मीरमध्ये 11 अतिरेक्यांचे आत्मसमर्पण

जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्हातील भलेसा भागात उल मुजाहिद्दीन अतिरेकी संगठना च्या एक ...

Widgets Magazine