पीएम मोदींनी CCS सोबत केली मीटिंग, सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याबद्दल झाली गोष्ट

बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (12:28 IST)

Widgets Magazine
Modi convened ccs meeting

सर्जिकल स्ट्राइकच्या गोपनीयतेवर प्रश्न उठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटी (CCS)सोबत बैठक करत आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सेनाचे पाक अधिकृत काश्मिरात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे काही व्हिडिओ रक्षा मंत्रालयाला सोपवण्यात आले आहे आणि बुधवारच्या मीटिंगमध्ये यावर चर्चा झाली.  
 
सेनेने रक्षा मंत्रालयाला सोपवले व्हिडिओ   
सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ प्रसिद्ध करायचे आहे की नाही, यावर देखील सीसीएस मीटिंगमध्ये निर्णय होऊ शकतो. सेनेने सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे आणि व्हिडिओ रक्षा मंत्रालयाला सोपावाले आहे आणि यावर अंतिम निर्णय आता पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेटला घ्यायचे आहे की सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे सार्वजनिक केले पाहिजे की नाही.  
 
पुरावे मागण्यार्‍यांचा चांगला समाचार घेतला नायडूंनी   
केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुराव्यांना घेऊन राजकारण करणार्‍यांवर हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले, 'पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहे आणि हे नेते देखील पुरावे दाखवण्याची मागणी करत आहे. पण असल्या प्रकारचे बेजबाबदार विधानांचे उत्तर देण्याची गरज नाही आहे.'Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नरम पडले ओम पुरी, शिक्षा भोगायला तयार

सेनाच्या सर्जिकल हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेता ओम पुरी नरम पडले. त्यांनी ...

news

मग भारतीय सैनिकाने भट्ट व जोहर सारखे वागावे का?

भारताने पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रीया दिल्या. ...

news

ओम पुरीचे शहिद जवानांवर वादग्रस्त वक्तव्य (पाहा व्हिडिओ)

सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुणी सांगितलं होतं. सैन्यात जायला आम्ही काय दबाव टाकला होता ...

news

रावी नदीत संशयास्पद बोट सैन्याच्या वेगवान हालचाली

भारतातील पंजाबमध्ये सकाळी रावी नदीच्या पात्रात एक बेवारस संशयास्पद बोट सापडली आहे. यावर ...