testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारतीय सेनेने PoK सीमा ओलांडून पाकिस्तानला धडा शिकवला

Last Modified गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:20 IST)
पुच्छ आणि उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांच्या शहादतचा बदला भारताने पाकिस्तानच्या सीमेत जाऊन दहशतवाद्यांना ठार करून घेतला आहे. DGMO आणि विदेश मंत्रालयाची संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली आहे की लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषेला ओलांडत अधिकृत काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक केला.

डीजीएमओ यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की भारतीय लष्करांनाकडून वृत्त मिळाले होते की पाकिस्तानच्या माध्यमाने दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्यास तयार आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या जमिनीवर आपले सर्वात उत्तम कमांडो पाठवले होते.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय लष्कराने प्रथमच या प्रकारच्या ऑपरेशनात वायुसेनेची मदत घेतली नाही आणि भारतीय लष्कर बगैर कुठले ही इजा न होता सुरक्षित परतले आहे.

दहशतवाद्याने कबूल केले PAK कनेक्शन
प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगण्यात आले की उरी आणि पुच्छ हल्ल्यात मरण पावले दहशतवाद्यांचे डीएनए सँपलने माहीत पडले आहे की ते
पाकिस्तानी आहे. भारत हे सँपल पाकिस्तानला देण्यास तयार देखील आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग मिळण्याची गोष्ट देखील कबूल केली आहे. ही घोषणा देखील करण्यात आली आहे की भारतीय लष्कर कुठल्याही परिस्थितीसाठी तयार आहे.

राष्ट्रपती, अपक्षाला देण्यात आली आहे माहिती
वृत्तानुसार भारतीय लष्कराने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मिराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रींना
देखील सर्जिकल स्ट्राइकची पूर्ण माहिती दिली आहे.

नवाज शरीफ यांनी केली निंदा
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल नवाज शरीफ यांनी निंदा केली आहे. PAK मीडियानुसार पीएम नवाज शरीफ यांनी म्हटले 'आम्ही या हल्ल्याची निंदा करत आहोत, शांतीसाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत, त्याला आमची कमजोरी न समजण्यात यावी.'


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...