testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘इंडिया डॉटर’वरील बंदी टिकणार नाही : लेस्ली

india daughter
दिल्ली| Last Modified बुधवार, 11 मार्च 2015 (11:35 IST)
‘इंडिया डॉटर’ माहितीपटावरील बंदीबाबच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होत आहे. भारतीय न्यायालये सरकारच्या हातची ‘बाहुली’ नसल्याने ही बंदी दीर्घकाळ टिकणार नाही, असा
दावा ब्रिटिश दिग्दर्शक लेस्ली उडविन यांनी केला आहे.

याबाबत लेस्ली म्हणाल्या,
लोकशाही मानणारा देश असणार्‍या भारतात ‘इंडिया डॉटर’सारख्या माहितीपटावर घालण्यात आलेली बंदी देशाच्या धोरणाविरोधात चित्र निर्माण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने ही बंदी अस्थायी स्वरूपाची आहे. नागरी मूल्ये लवकरच परततील आणि बंदी हटविली जाईल, असे लेस्ली म्हणाल्या.


यावर अधिक वाचा :