शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

21 लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार

ज्‍येष्‍ठ साहित्यिक गोविंद मिश्र यांच्‍यासह 21 लेखकांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

मिश्र यांच्‍या 'कोहरे में कैद रंग' या कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. अकादमीचे हिन्दी संयोजक विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी सांगितले, की प्रभाकर श्रोत्रिय, सूर्यप्रकाश दीक्षित आणि लालचंद्र गुप्ता यांच्‍या निर्णायक समितिने मिश्र यांची निवड केली आहे.