testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस

देशात यंदा सरासरीच्या पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. सोबतच अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं.


यावर अधिक वाचा :