testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

97 वर्षाच्या वयात आजी करते योगा, कधी नाही गेली रुग्णालयात (व्हिडिओ)

योग करण्याचे फायदे आपण ऐकले असतील परंतू 97 वर्षाच्या आजी जिवंत उदाहरण आहेत.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

कोइम्बॅटोरे येथील नानामाल निरोगी राहण्याचे श्रेय योगाला देते. 97 वर्षाच्या वयातही ही आजी दररोज योग करते. पहा हा व्हिडिओ आणि जाणून घ्या नानामाल या वयातही निरोगी कशी ते...


यावर अधिक वाचा :