testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द

Last Modified शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:05 IST)

निवडणूक आयोगाने आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व लाभाच्या पद प्रकरणी रद्द केले. दिल्ली सरकारमध्ये असलेल्या २० आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे..

या निर्णयावर आता राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतील. याबाबतचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आयोगामार्फत पाठवला जाईल.

आपच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोतर्ब केल्यास दिल्लीमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. २० आमदारांच्या अपात्र ठरवल्याने निवडणुका झाल्या तरी दिल्ली सरकारचे फक्त संख्याबळ कमी होणार आहे. त्यांचे सरकार कायम राहणार आहे.

आयोगाच्या बैठकित हा निर्णय झाला. राष्ट्रपतींच्या आदेशावरुनच लाभाच्या पद प्रकरणाची चौकशी सुरू होती. या निर्णयाविरोधात आप न्यायालयात जाऊ शकणार आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

national news
मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ...

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

national news
ओडिसामध्ये नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या ...

सोन्याचे फुलपात्र दान

national news
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या ...

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

national news
गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या ...

कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक ...

national news
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा ...