Widgets Magazine
Widgets Magazine

अमरनाथ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरच्या शब्दांमध्ये.... See Video

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे यात्रा करून परत असताना गुजरातच्या यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवाद्याने बसवर अंधाधुंदरित्या गोळ्या झाडल्या. मिडियासोबत बोलताना बसचा ड्रायव्हर सलीम शेखने सांगितले की आधीतर माझे डोकं कामच करत नव्हते. पण नंतर लक्षात आले की बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बसला 25 दहशतवाद्यांनी घेरले होते पण मी बस न थांबवत फूल स्पीडमध्ये बस चालवली.  
एका दहशतवाद्याने नंतर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला पण कंडक्टरने त्याला धक्का देऊन बाहेर काढले आणि बसचे दार बंद केले. जर तो आत शिरला असता तर एकही जीव वाचला नसता. त्या सर्व दहशतवाद्यांनी बाहेरून गोळ्या झाडणे सुरू केले होते. मला खांद्यावर आणि पायावर गोळी लागली आणि त्यामुळे माझे डोकं सुन्न झाले होते पण मी परिस्थितीबघून फूल स्पीडमध्ये गाडी चालवली. 5 km.च्या अंतरावर आर्मीची गाडी मिळाली तेव्हा आर्मीचे जवान दहशतवाद्यांच्या पाठीमागे धावले पण तोपर्यंत ते पळ काढण्यात यशस्वी झाले होते.  
साभार : इंडिया टीव्ही Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पाणीपुरवठाच्या 171 प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन

राज्याच्या विविध भागात मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, हवामान केंद्र, साठवण ...

news

अंत्ययात्रेतच मृत झाला पुन्हा जिवंत!

भोपाळ- मृत समजलेली व्यक्ती जिवंत झाल्याचे आणि तय्ाचा एक- दोन दिवसांनी खरोखरच मृत्यू ...

news

आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग, कुठलीही हानी नाही

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग ...

news

अमरनाथ यात्रा बस हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए ...

Widgets Magazine