testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा कमांडर अबू इस्माईलचा खात्मा

abu ismail
अबू इस्माईलचा हा होता. त्याला श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे . ही सर्व चकमक नौगाममध्ये झाली आहे. देशद्रोही अबूसह त्याचा अजून एक सोबती अतिरेकी ठार झाला आहे. चुकीचे काही लोन पसरू नये म्हणून सैन्याने या परिसरात श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
सुरक्षा दल अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलचा शोध घेत होते. त्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम केली होती. हा अतिरेकही अबू पाकिस्तानचा रहिवासी होता. मात्र आपल्या देशा विरोधात तो तीन वर्षांपासून काश्मिरात सक्रिय झाला होता. यामध्ये आपल्या गुप्तचर आणि सैन्य तपास संस्थांनी अबू इस्माईलला अखेर सापडून काढले आणि बदला घेतला आहे. अमरनाथ येथून परतत असतांना अनंतनाग येथे 10 जुलै रोजी यात्रेकरुंच्या बसवर अतेरिकी बेछूट गोळीबार केला होता. यात 5 महिला यात्रेकरुंसह 8 जणांचा मृत्यू झाला होता.


यावर अधिक वाचा :