testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमित शहा हाती युपीचे सत्ता

amit shah
Last Modified शुक्रवार, 10 मार्च 2017 (14:49 IST)
जर उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल 11 मार्चला लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नवीन सरकार स्थापनेबाबत विविध अंदाज बांधले
आहेत.समाजवादी पार्टी आणि बसपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार स्पष्ट आहेत. मात्र भाजपने अजून कोणत्याही चेहऱ्याचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे अनेक नावांबाबत चर्चा सुरु आहे.तर भाजपा नवीन
चेहरा शोधात असून
मोदी यांनी सर्वात मोठ्या
राज्याची सूत्रे
अमितशहा
यांना दिली आहेत्यांना
पसंती दिली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे.


यावर अधिक वाचा :