testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अनंतनागमध्ये चकमक सुरू, एका महिलेचा मृत्यू

येथील परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे.
या परिसरात ‘लष्कर ए तोएबा’चे दोन दहशतवादी लपल्याचे सांगण्यात येते. परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम राबवण्यात येत
आहे. दोन दहशतवादी एका घरात लपले असून त्यांनी घरातील लोकांना ओलीस ठेवले आहे. तर याचदरम्यान आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
ताहिरा (वय ४४) असे मृत महिलेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चकमकी दरम्यान या महिलेला गोळी लागली होती. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.


यावर अधिक वाचा :