Widgets Magazine
Widgets Magazine

भारतात लाचखोरीचेप्रमाण एशिया – पॅसिफिक देशापेक्षा सर्वाधिक

बुधवार, 8 मार्च 2017 (09:46 IST)

black money

भारतातील लाचखोरीचे प्रमाण एशिया – पॅसिफिक देशातील अन्य कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक असून एका पहाणीनुसार दोन तृतियांश भारतीयांना सरकारी कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते असे म्हटले आहे. चीन मध्ये हे प्रमाण 26 टक्के इतके आहे तर पाकिस्तानात 40 टक्के आहे. जपान मध्ये, सर्वात कमी म्हणजे 0.2 टक्के लोकांना सरकारी कार्यालयातून काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते. दक्षिण कोरीयात लाचखोरीचे हे प्रमाण 3 टक्के इतके आहे.
 
चीनमध्ये गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या प्रमाणात तब्बल 73 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर गेल्यावर्षभरात भारतातील लाचखोरीच्या प्रमाणात 41 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 16 देशातील 20 हजार लोकांच्या मुलाखती किमान चिरीमिरी तरी द्यावीच लागते. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेतर्फे करण्यात आलेल्या पहाणीत ही माहिती पुढे आली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला लाच दिल्याशिवाय गत्यंतरच नसते असे 69 टक्के भारतीघेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

हैदराबाद विमानतळ जगात सर्वोत्तम

भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल ...

news

देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला

देशातील पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला मिळाला. ...

news

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे

हत्या, दहशतवादी कारवाया यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे ...

news

साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने ...

Widgets Magazine