Widgets Magazine
Widgets Magazine

500 व 1000च्या नोटा बंद

मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (21:02 IST)

नवी दिल्ली- सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा 8 नोव्हेंबर मध्य रात्रीपासून वापरातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये एक हजार आणि पाचशेच्या नोटा जमा कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे. पुढील 50 दिवसांत म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत एक हजार आणि पाचशेच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसात जमा करता येतील.
भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान असून सीमेपलीकडून शत्रू खोट्या चलनी नोटांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात. याव्यतिरिक्त योजनांमार्फत गरिबांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

प्रसिद्ध व्यंगचित्रकार बापू घावरे यांचे निधन

प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे (७०) यांचे हृदयविकाराने निधन ...

news

चाणक्य माशाने ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे ...

news

विमानात साप, प्रवाशांची घबराट (व्हिडिओ)

मॅक्सिको येथे एका कमर्शियल फ्लाइटचे प्रवाशी तेव्हा घाबरले जेव्हा फिल्मी सीनप्रमाणे ...

news

अमेरिका निवडणूक प्रथम फेरीत हिलरी आघाडीवर

हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद केली. ...

Widgets Magazine