Widgets Magazine
Widgets Magazine

बंगळुरुत 5 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त

बंगळुरु- आयकर विभागाने कर्नाटकाच्या आयटी सिटीत छापा मारला. त्या दरम्यान 5 कोटी रूपयांच्या नवीन नोटा जप्त केल्या गेल्या.
आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या रेडमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन नोटा जप्त झाल्या आहेत. ज्या ठिकाणांवर छापा मारण्यात आला आहे ते पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी आहेत. विभागाप्रमाणे छाप्यात 5 किलो सोनं आणि 6 किलो सोन्याचे दागिनेही जप्त केले गेले आहे.
Widgets Magazine
याव्यतिरिक्त महागड्या गाड्याही सापडल्या आहेत. कारवाई सुरू असून आणखी संपत्ती समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगितल्याचे कळते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :