Widgets Magazine
Widgets Magazine

लेस्बियन मुलींनी लग्न करताच नोकरी गेली

बेंगळुरू: दोन तरूणींनी एकमेकांशी लग्न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी या दोघींपैकी एकीला नोकरीरून काढण्यात आले आहे. या तरूणींपैकी कमी वयाच्या तरूणीने सांगितले की मला सकाळी कार्यालयातून फोन आला आणि विचारणा झाली की मला नोकरी करायची आहे वा नाही. मी पालकांशी बोलून आपल्या घरी निघून जाण्याचा सल्ला कंपनीने दिला. मी वकिलांशी बोलते असे त्यांना सांगितले. नंतर सायंकाळी 5.30 वाजता कंपनीतून पुन्हा फोन आला की एचआरने मला नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला मा‍हीत आहे की या दोघींपैकी एक मी आहे. मीडियात ही बातमी आली, हे चांगले झाले नाही, असे मला सांगण्यात आले.
 
या जोडीपैकी पती असणारी युवती म्हणाली, अशा पद्धतीने कोणाला नोकरीवरून काढणे चुकीचे आहे. टीव्हीवर दाखवण्यात येणार्‍या बातम्यांवरून ते जोडपे आम्हीच आहे हे ओळखले असे कंपनीचे म्हणणे आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

स्पेनमध्ये उघडला नॅप बार

आपल्या मनाला ताजेतवाणे व आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने दिवसभराच्या कामातून थोडा वेळ ...

news

थेट कॅशियरच्या केबिनमधून 12 लाख रुपये लांबवले

बेळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून 12 लाख रुपये लांबवल्याची घटना किर्लोस्कर रोड शाखेत ...

news

शहीद जवानाच्या वडीलांना मुलाच्या मृत्यबाबत संशय

भारत-चीन सीमेजवळ मे महिन्यात झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेले सुखोई विमानातील पायलट एस. ...

news

भाजपामधील बाटगेच मोदी-मोदी करतात : सामना

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई ...

Widgets Magazine