Widgets Magazine
Widgets Magazine

सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केला सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस

Last Updated: बुधवार, 12 एप्रिल 2017 (15:50 IST)
संसदेत
सर्वच पक्षाचे खासदार एका खास गोष्टीसाठी एकत्र आले आणि
Widgets Magazine
त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.
निमित्त होतं लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या वाढदिवसाचं.
सुमित्रा महाजन यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं संसदेच्या सर्वच सदस्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सत्ताधारी भाजप असो वा विरोधी पक्षातील काँग्रेस असो सर्वच पक्षाच्या खासदारांनी सुमित्रा महाजन यांना शुभेच्छा दिल्या...

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :