Widgets Magazine
Widgets Magazine

खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ

गुरूवार, 16 मार्च 2017 (10:41 IST)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचा फायदा जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना होणार आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या काळासाठी हा महागाई भत्ता वाढवून मिळणार आहे.  दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्तात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही वाढ करण्यात आल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तीन ते चार महिन्याआधी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तर आता  देखील यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

खुशखबर, मूल दत्तक घेणाऱ्या महिलेला १८० दिवसांची विशेष रजा

केंद्र सरकारने प्रसूती रजेप्रमाणे १८० दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणाऱ्या केंद्रीय ...

news

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट

दिल्लीत संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद ...

news

‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले

कौशांबी जिल्ह्यात भारतीय वायुदलाचं ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले आहे. इंजिनमधील बिघाडामुळे ...

news

बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण देणारी नम्मा कँटिन

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार ...

Widgets Magazine