Widgets Magazine
Widgets Magazine

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’

शनिवार, 22 जुलै 2017 (09:34 IST)

केंद्र सरकार ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’ नावाने एक पेन्शन योजना आणत आहे. एलआयसीमार्फत ही पेन्शन योजना ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल.

या योजनेअंतर्गत कमाल ६० हजार रूपये वार्षिक पेन्शन म्हणजेच दरमहा ५ हजार रूपये मिळतील. ६० हजार पेन्शनसाठी एकरकमी ७,२२,८९० रूपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन वार्षिक १२ हजार म्हणजे दरमहा १ हजार रूपये मिळतील. यासाठी एकरकमी १,४४,५७८ रूपये जमा करून पॉलिसी खरेदी करावी लागेल. ही योजना १० वर्षांसाठी असेल. म्हणजे एकदा पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षांपर्यंत पेन्शन घेता येऊ शकते. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला या योजनेत भाग घेता येऊ शकतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

इस्त्रोची 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून मोठी कमाई

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 ...

news

बागेत सेक्स करणार्‍या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रीकरण

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रीकरण करण्यात आल्याचे ...

news

लग्नानंतर पतीने लिंगबदल केल्यामुळे लग्न रद्द

लग्नानंतर पतीने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे सिंगापूरमध्ये एका जोडप्याचे ...

news

गरोदरपणाच्या कालावधीत महिला कंडक्टरना बसवर त्यांना कार्यालयीन काम द्यावे

राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या ७०% महिला कर्मचाऱ्यांचा गर्भपात झाला ...

Widgets Magazine