शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बलात्कार करता आला नाही तर कापला कान

बागपत (यूपी)- उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात असारा गावातील तरुणीचा गँगरेप करण्यात अपयश आले म्हणून चार लोकांनी मिळून तिचा एक कान कापून टाकला.
 
पीडिताप्रमाणे 30 डिसेंबर रोजी ती पहाटे शौच करण्यासाठी गेली होती. शेजारच्या काकांनी तीन तरूणांच्या मदतीने तिला आपल्या घरात खेचून घेतले आणि गँगरेप करण्याचा प्रयत्न केला. ती हल्ला करू लागली तर 
 
आरोपींनी तिचे दोन्ही कान ओरखडले आणि एक कान कापून दिला. मुलीचं किंचाळणं ऐकून आई मदतीला धावत आली तर तिच्यासोबतही मारहाण केली.
 
पीडिताने आरोप केला आहे की ती रिपोर्ट करण्यासाठी ठाण्यावर पोहचली तर पोलिसांनी प्रकरण नोंदवल्या नकार दिले होते. पोलिसांनी म्हटले की प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींना शिक्षा केली जाईल.