Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध नाही कॉंग्रेस देणार उमेदवार

शुक्रवार, 23 जून 2017 (07:28 IST)

congress

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक  १७ जुलैला होणार आहे. मात्र ही निवडणूक  आता तरी  बिनविरोध होण्याची शक्यता नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही? यावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधीपक्षांची बैठक सुरु आहे. यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या बैठकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात उमेदवार देण्याबद्दलचा अंतिम निर्णय होणार आहे. कोविंद यांच्या नावाविषयी काँग्रेसचं किंवा इतर विरोधीपक्षांचं मत विचारात घेतलं गेलं नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुले ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असा पुन प्रयत्न कॉंग्रेस करणार आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

इंदूरमध्ये मोठा अपघात! एमवाय दवाखान्यात 5 लोकांना मृत्यू ...

शहरातील सर्वात मोठा दवाखाना महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवाय) मध्ये गुरुवारी पहाटे ...

news

शिर्डी : रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार

शिर्डीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 ...

news

सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी जुलैच्या वेतनातून राज्य ...

news

नेवाळी विमानतळ जमिनी संपादन, शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

मुंबईतील कल्याण जवळील नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या ...

Widgets Magazine