Widgets Magazine
Widgets Magazine

दहीहंडीपर्यंत नियमात बदल अन्यथा विशेष अध्यादेश काढणार

शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:36 IST)

dahi handi

दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. दहीहंडीपर्यंत नियमात बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपारिक सण हे साजरे होतीलच. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवसेना करणार ढोलनाद’ आंदोलन

कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत शिवसेना सोमवारी राज्यभर ...

news

मासे फेकून नितेश राणे यांनी विचारला जाब

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेले ...

news

गोंदिया : झेपीच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अनोखा निर्णय

गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता त्यांच्या पाल्यांना ...

news

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी अॅम्बेसेडरचा शोध

शिर्डी संस्थानने साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी ब्रँड अॅम्बेसेड नेमण्याची तयारी सुरु ...

Widgets Magazine