Widgets Magazine
Widgets Magazine

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान १२ एप्रिला

बुधवार, 15 मार्च 2017 (08:58 IST)

delhi muncipal corporation

दिल्लीत आगामी महानगरपालिका निवडणुकीचे मतदान १२ एप्रिल रोजी आणि मतमोजणी २५ एप्रिल रोजी होणार, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केले. यासोबतच या मतदानात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचाच (ईव्हीएम) वापर होणार, असेही आयोगाने स्पष्ट केले. तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिवांना मनपा निवडणूक 'ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकांवरून घेण्याचे आदेश दिले होते. 

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या अवघ्या काही दिवसांतच दिल्ली निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, २२ एप्रिल २0१७ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २५ एप्रिलला केली जाईल. तारखा जाहीर होताच दिल्लीत आचारसंहिता लागू करण्यात आली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

संसदीय स्थायी समिती मतदान यंत्रांची चौकशी करणार

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये ...

news

जितेंद्र यांचा चुलत भाऊ नितीन कपूर यांची आत्महत्या

गेल्या १८ वर्षांपासून बेरोजगार असल्याने आणि दीड वर्षापूर्वी तणावग्रस्त झालेल्या अभिनेता ...

news

भाजप विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट देणार नाही

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार ...

news

धुळ्यात निवासी डॉक्टरला नातेवाईकांकडून जबर मारहाण

धुळ्यामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी जबर मारहाण करण्यात ...

Widgets Magazine