Widgets Magazine

पुन्हा पकडल्या जवळपास तीन कोटींच्या चलनातील बाद नोटा

old note
Last Modified शनिवार, 29 जुलै 2017 (11:37 IST)

पुणे येथे एका महिलेकडे एक कोटी जुन्या नोटा सापडली हि घटना ताजी आहे. त्यात पुन्हा पोलिसांनी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धरपकड करत
2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त केल्या आहे. या महामार्गावर असलेल्या
उर्से टोल नाक्यावर ही कारवाई केली आहे.

पुण्यातील गौरव अगरवाल, दिलीप गुप्ता या दोन बिल्डरची दोन बिल्डर आणि एका व्यापाऱ्याची ही रोकड होती असे सिद्ध झाले आहे.तर पोलिसांनी यामध्ये अजून एकाला ताब्यात घेतले आहे.

मर्सिडीज बेंझ गाडीतूनपुण्यातून मुंबईला
हे तिघे गेले होते. कोणीच दलाल न भेटल्यान पुण्याला परतत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना लागली तेव्हा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.यावर अधिक वाचा :