testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद : जाणून घ्या कुठे, काय परिस्थितीअहमदनगर :भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषधार्थ मार्केट यार्ड चौक, कायनेटिक चौक, माळीवाडा, वाडीया पार्क परिसरात किरकोळ दगडफेक. तीन बसच्या फोडल्या काचा. 10 जण पोलिसांच्या ताब्यात.
जालना : भीमा कोरेगाव प्रकरण,औरंगाबाद मार्गावरील चंदनझिरा परिसरात रास्तारोको. वाहनांवर दगडफेकीचा प्रयत्न. पोलीस वेळीच पोहोचल्याने तणाव निवळला.
भीमा कोरेगाव प्रकरण, सोलापूरहून हैदराबादकडे जाणारी एसटी बस पेटवली.
भीमा कोरेगाव प्रकरण, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईमध्ये दुपारी पत्रकार परिषद.
अकोला : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात शेकडो युवकांनी जठारपेठ, सातव चोक, राऊतवाडीतील दुकाने बंद केली.
सोलापूर : आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचार्‍यांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़
औरंगाबाद : भीमा कोरेगाव प्रकरण, शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा ; भीमा कोरेगाव येथील घटनेचे खामगाव तालुक्यात पडसाद, बसवर पिंप्री गवळी येथे दगडफेक, चक्काजाम.
हिंगोली :बसस्थानकाजवळील 2 जीप जाळल्या. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ वसमत बंदचे आवाहन.
पुणे : भीमा कोरेगाव प्रकरण, औरंगाबाद शहरात संचारबंदी लागू.
मनमाड (नाशिक) : भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने मनमाड शहरात बंदची हात.
सोलापूर : भीमा कोरेगाव इथल्या घटनेचा निषेध नोंदवत कामगार संघटनांनी रात्री 12 वाजल्यापासून गाडी अनलोड करणे बंद केले, बाजार समितीत गाड्यांची गर्दी.
धुळे: सोमवारी रात्री उशिरा दोन ठिकाणी बसवर दगडफेकीच्या घटना, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
गोवंडी येथे आंबेडकरी कार्यकर्ते यांनी रोखली हार्बर लोकल. भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे उमटले
तीव्र पडसाद. सुमारे 10 हजार निदर्शक रेल पटरिवर उभे. आता रेल रोक नुकताच मागे घेतला आहे.
कुर्ला पूर्व
कडकडीत बंद
नांदेड ; नांदेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली.
हडपसर ; अज्ञाताकडून बसवर दगडफेक सासवड रस्तावरील घटना.
बुलडाणा ; भीमा कोरेगाव येथील घटनेचे खामगाव तालुक्यात पडसाद, बसवर पिंप्री गवळी येथे दगडफेक, चक्काजाम.
हिंगोली :बसस्थानकाजवळील 2 जीप जाळल्या. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ वसमत बंदचे आवाहन.
पुणे : भीमा कोरेगाव प्रकरण, औरंगाबाद शहरात संचारबंदी लागू.
अक्कलकोट; भिमाकोरेगाव घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्री फडवणीस यानी राजीनामा द्यावा ; राहुल काशीनाथ गायकवाड यांची मागणी.
पुणे; भिमाकोरेगाव घटनेच्या निषेधार्थ रामवाडीत शेकडो भिमसैनीक शांतपणे रस्तावर
अक्कलकोट; भिमाकोरेगाव हल्लाच्या निषेधार्थ शिरवळ कडकडीत बंद.
पुणे; भिमाकोरेगाव गृहराज्यमंत्री दिपक केसरकर दंगलीचा ठिकाणी दाखल.
सोलापूर ; भीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद बसवर दगडफेक , तर श्रीपुरात बस पेटवली.
अहमदनगर ; नगर शहरात दगडफेक... नगर collage ते एसटी स्टँड परिसरात दगडफेक, माळीवाडा परिसरात तणाव.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine