testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फरहान अख्तर नीरव मोदीचे 'रिदम हाऊस' विकत घेणार

rhythm house
Last Modified शनिवार, 3 मार्च 2018 (11:35 IST)

पीएनबीमध्ये ११ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पोबारा केलेला नीरव मोदीचं घर अभिनेता
फरहान अख्तरला खरेदी करायचं आहे. कारण फरहान अख्‍तरला होतकरु संगीतकारांसाठी एक व्‍यासपीठ असावे असे वाटते. म्‍हणून फरहानने निरव मोदींचे रिदम हाऊस घेणार आहे.
त्‍याने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून नीरव मोदीची प्रॉपर्टी असलेले कोलाबा येथील रिदम हाऊस संगीतकारांसाठी रिस्टोर करण्‍याचे सांगितले आहे. या घरात छोट्‍या-मोठ्‍या संगीतकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्‍यासपीठावर तयार करायचे आहे. तसेच त्याला या ठीकाणी संगीताची आवड असलेल्यांसाठी हँगआऊट प्लेस तयार करायची आहे.

दरम्‍यान, आनंद महिंद्रा यांनी एका उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमांतर्गत आनंद यांनी सोशल मीडियावर म्‍हटले होते की, जर ईडीने ही प्रॉपर्टी लिलाव करायचयं ठरवलं तर मुंर्बतील काही जण मिळून या घरासाठी प्रयत्‍न करू आणि संगीतकारांसाठी एक व्‍यासपीठ म्‍हणून ओळख निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करू.

यानंतर फरहानने ट्‍विटवर लिहिले की, या मिशनमध्‍ये मी सहभागी झालो तर यामुळे मला आनंद होईल @anandmahindra #rhythmhouse.यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine