Widgets Magazine
Widgets Magazine

''बहुतेक अखिलेश- मायावतीने भाजपला वोट दिले''

उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत असताना सोशल मीडियाचे प्राणी फुरतीत आले आहेत. होळीचा आनंद आणि त्यावर लोकं अखिलेश आणि मायावतीवर थट्टा करण्याची संधी कशी सोडतील.
 
अखिलेशच्या गाढवावरील वक्तव्यावरही थट्टा केली जात आहे. तर बघू लोकांनी सोशल मीडियावर केलेले असेच काही मजेदार कमेंट्स:
 
* गुजरातच्या गाढवांनी दोन जवान गाढवांचा बँड वाजवला. आता राहुल- अखिलेश करतील ढेंचू-ढेंचू
 
* इतिहास साक्षी आहे की सायकलवर ब्रेक हाताने लागतात
 
* मायावती आपला हत्ती भाड्यावर देण्याचा विचार करत आहे
 
* केजरीवाल- हा सर्वात मोठा निवडणूक घोटाळा आहे
 
* मायावती आणि अखिलेश मिळून विपक्षात बसतील
 
* निकाल बघून तर वाटत आहे की अखिलेश आणि मायावती या दोघांनी भाजपला मत दिले
 
* भाजपने एवढ्या सीट्सही शिल्लक ठेवल्या नाही की विपक्ष आपसात युतीकरून देखील सरकार बनवण्याचा स्वप्न बघू शकत नाही
* वरूण गांधीपेक्षा राहुल गांधी भाजपसाठी अधिक लगनपूर्वक कार्य करत आहे
 
* राहुल गांधीची सर्वात मोठे यश... अखिलेश यादवला बुडवण्यात यश...
 
* काँग्रेस- राहुल ने उत्तर प्रदेशात पंजाबसाठी प्रचार केला होता
 
* आता टाका बटाट्यांची फॅक्टरी
 
* आता क्राँग्रेसच्या कार्यालयात लागणार्‍या कुलुपावर लिहिलेलं असेल मेड इन अलीगढ
 
* बरंय राहुलने पंजाबमध्ये रो शो केले नाहीत...Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Live Update : विधानसभा निवडणूक 2017

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ...

news

Live Uttar Pradesh election results : पक्ष स्थिति

उत्तर प्रदेशाच्या 403 जागांसाठी विधानसभेच्या निवडणूक संपन्न झाल्या आहेत. यंदा उत्तर ...

news

मॅटर्निटी लीव्ह बिल मंजूर, आता 26 आठवडे प्रसुती रजा

मॅटर्निटी लीव्ह बिल म्हणजेच प्रसुतकालीन रजा विधेयक लोकसभेत अावाजी मतदानाने मंजूर करण्‍यात ...

news

भारताचे मानवरहित चांद्रयान 8 वर्षांनंतर सापडले

भारताने 2008 साली पाठविलेले मानवरहित चांद्रयान 1 अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत ...

Widgets Magazine