शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Goa election results : पक्ष स्थिती

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये काँग्रेस गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी भाजपला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांना जोरदार टक्कर दिली असली, तरी मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही.
गोवा एकूण जागा 40
पक्ष जिंकले
भाजप 13
काँग्रेस + 17
एमजीपी+ 3
इतर  7