Widgets Magazine
Widgets Magazine

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

बुधवार, 22 मार्च 2017 (10:18 IST)

govind talwalkar

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले.  अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते. गोविंद तळवलकरांनी 1947 साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 ते 1962 अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962-67 च्या दरम्यान त्यांना 'टाइम्स'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे 1996 पर्यंत म्हणजे तब्बल 27 वर्षे ते 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक होते.   टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच नं. 1

मुंबई- राज्यात झालेल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता ...

news

राम मंदिर प्रश्नी मध्यस्थीस केंद्राची तयारी

नवी‍ दिल्ली- अयोध्यातील राम मंदिर प्रश्नी दोन्ही पक्षकरांनी चर्चेतून तोडगा काढावा असा ...

news

झारखंड: धनबादमध्ये 50 राउंडपेक्षा जास्त फायरिंग, माजी डिप्टी मेयर समेत 4 जणांचा मृत्यू

धनबादमध्ये माजी डिप्टी मेयर नीरज सिंह समेत 4 लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात ...

news

गजब! आठ वर्षाची मुलगी दर महिन्यात कमावते 76 लाख (व्हिडिओ)

चार्ली आपल्या या चॅनलवर बेकिंग टिप्स देते आणि ऑट्रिगर मीडियानुसार हे चॅनल प्रत्येक ...

Widgets Magazine