Widgets Magazine
Widgets Magazine

आदित्यनाथ सरकारने आरक्षण हटविले

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (07:56 IST)

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने  खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानातील तरतुदीनुसार सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र हा नियम खाजगी शिक्षण संस्थांना बंधनकारक नाही. 

याआधी मुलायम सिंग यादव यांनी  मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात 2006 साली घेतला होता. त्यानुसार राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये सरकारी महाविद्यालयांबरोबरच सर्व खासगी महाविद्यालयांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणचा कोटा लागू करण्यात आला होता. त्यानंतर अखिलेश यादव सत्तेवर आल्यानंतर त्यांनी खासगी वैद्यकिय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा आरक्षण देणे अनिवार्य करण्यात आले होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंग मेहनतीतून पैसे कमावणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव ...

news

आयडिया कॉलेजचे ४ दिवसीय वार्षिक प्रदर्शन

स्थापत्यकलेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासली पाहिजे असे मत वास्तूविशारद ...

news

हाजी जवळील सर्व अतिक्रमणे त्वरित काढा - सिप्रीम कोर्टाचे आदेश

पूर्ण देशात प्रसिद्ध असलेली आणि मुंबईतील समुद्रात उभी असलेली धार्मिक हाजी अली ...

news

नाशिक जिल्हा बँकेचा अजब संतापजनक प्रकार गोठवली ६० हजार खाती

नाशिक जिल्हा बँकेचा संतापजनक कारभार समोर आला आहे. नाशिक जिल्हा बँकेने ७ एप्रिल नंतर ...

Widgets Magazine