Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

गुजरात: मंदिरात अन्नकूट कार्यक्रमात चेंगराचेंगरीत दोन लोकांचा मृत्यू

dakor
Last Updated: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (14:29 IST)
आणंद (गुजरात): गुजरातच्या खेडा जिल्ह्यात डाकोर येते रणछोडरायजी मंदिरात
शुक्रवारी ‘अन्नकूट’कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या वार्षिक कार्यक्रमात लोक मंदिरात ठेवलेले अन्न आणि इतर वस्तूंना घेण्यासाठी झपाटून पडले. पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार चेंगराचेंगरीत जीव घाबरल्याने अक्षय परमारचा मृत्यू झाला. मरण पावणार्‍यांमध्ये एका मुलाचे वय 21 वर्ष असे सांगण्यात आले आहे.

खेडाचे पोलिस अधीक्षक मनिन्दर पवार यांनी सांगितले ,‘‘ मृत देहांना
पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही मृत्यूचे कारण सांगण्यात समर्थ होऊ.’’पवार यांनी सांगितले की या

घटनेची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
dakor


यावर अधिक वाचा :