testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बस कंडक्टरने केली लैंगिक शोषण नंतर मुलाची हत्या

Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (12:10 IST)

बस कंडक्टरने राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या बालकाचे लैगिक शोषण करत गळा चिरुन हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेणे दिल्ली ह्दरली आहे. यामध्ये नराधम असलेल्या

बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली आहे. सोबत
बस चालक, शाळेच्या व्यवस्थापला अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासात असून त्या
आधाराने अजून पुरावे गोळा करत
आहेत.

या प्रकरणात लहान बालक हा सकाळी प्रद्युम्न
शाळेत पोहोचल होता. नंतर त्याच वेळी
शाळेकडून मुलाच्या वडिलांना फोन गेला होता त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. यामध्ये प्रद्युम्नच्या वडिलांनीच त्याला सकाळी त्याला शाळेत सोडून ते घरी परत निघाले होते. यामध्ये वडील शाळेत पोहोचण्याआधीच प्रद्युम्नने प्राण सोडले आहे. या प्रकरणात प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केली होती. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. या प्रकरणमुळे पूर्ण दिल्ली हादरली आहे.यावर अधिक वाचा :