Widgets Magazine
Widgets Magazine

कुलभूषण प्रकरण: हरीश साळवेंची फी फक्त 1 रूपया

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नागरिक यांना पाकिस्तानाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात सुनावणी सुरू आहे. जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताचे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी फक्त 1 रूपया शुल्क आकारले आहे.
 
ही माहिती खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीच ट्विटरवरून दिली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

रामाप्रमाणेच तिहेरी तलाक आस्थेचा मुद्दा

काँग्रेस नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी भगवान राम ...

news

राष्ट्रपती भाजपचाच होणार - अमित शहा

लोकशाही आघाडीचेच (NDA) होतील देशाचे पुढील राष्ट्रपती होणार आहेत असा विश्वास भारतीय जनता ...

news

मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई - श्री. संजीव कुमार

राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ...

news

संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची १७ मे पासून सुरुवात

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या ...

Widgets Magazine