testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आमदाराचे कडू बोल - हेमा मालिनी रोज पिते दारू, तिनी आत्महत्या केली का?

नांदेड| Last Modified शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (15:53 IST)
महाराष्ट्राच्या एका अपक्ष आमदाराने हेमा मालिनीवर एक विवादित विधान केले आहे. अचलपुर विधानसभेचे निष्पक्ष आमदार बच्चू कडु यांनी भाजप संसद आणि अभिनेत्री हेमा मालिनीबद्दल म्हटले आहे की हेमा मालिनी रोज खूब दारू पिते पण त्यांनी तर आत्महत्या केली नाही. एवढंच नव्हे संसदने ही म्हटले की 75 टक्के विधायक, पत्रकार दारू पितात.

नांदेड़मध्ये एका प्रेस कॉन्फ्रेसला संबोधित करत म्हटले की 75 टक्के आमदार आणि पत्रकार दारूचे सेवन करतात. हेमा मालिनीपण रोज दारू पिते, पण त्यांनी तर आत्महत्या केली नाही. अचलपुर विधानसभेचे विधायक काडू एवढ्यात थांबले नसून त्यांनी केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की त्यांच्या मुलाच्या लग्नाचा खर्च 4 कोटी रुपये होता तर काय आम्हाला त्यांच्या आत्महत्येपर्यंत थांबायला पाहिजे का?

काडू यांच्या या विधानावरून भाजप नाराज आहे. याचा विरोध करत भाजपने म्हटले आहे की काडू यांचे हे विधान फक्त हेमा मालिनी यांनाच नाही तर बाकी स्त्रियांदेखील बदनाम करणारे आहे. भाजप महिला मोर्चेची प्रीती गांधीने म्हटले की हेमा मालिनी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यांच्याबद्दल असे विधान करणे चुकीचे आहे. शेतकरी फक्त पीक खराब झाल्याने आत्महत्या करत नाही बलकी त्याच्या मागे बरेच कारण असतात.


यावर अधिक वाचा :