Widgets Magazine
Widgets Magazine

भारतीय रेल्वेने केला सर्वाधिक प्रवासी संख्येचा विक्रम

railway

भारतीय रेल्वेने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रवासी संख्येच्या विक्रमाची नोंद केली आहे. यंदा भारतीय रेल्वेतून तब्बल ८ हजार २२१ मिलियन प्रवाशांनी प्रवास केला. २०१५-१६ या कालावधीत भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ८ हजार १५१ मिलियन इतकी होती. २०१६-१७ च्या कालावधीत यामध्ये ७० मिलियनची वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षात रेल्वेला एकूण ४७ हजार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे रेल्वेचे उत्पन्न २ हजार कोटींनी वाढले आहे. विशेष म्हणजे प्रवासी संख्येसोबतच यंदा उत्पन्नांच्या बाबतीतही भारतीय रेल्वेने उच्चांकाची नोंद केली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

देशातल्या लोकांवर जबरदस्ती चांगली नाही - शरद पवार

अल्पसंख्यांक, दलित यांच्या मनात भय निर्माण होणं चांगलं नाही. राजकारण्यांपेक्षा मला या ...

news

सरकारने सर्व शक्ती लावून कुलभूषणला परत आणावे - ओवेसी

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. ...

news

कुलभूषण यांना सरकार वाचवेल, स्वराज यांची ग्वाही

कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. ...

news

इंदूरमध्ये मराठी- हिंदी भाषावाद मिटवण्याचा प्रयत्न

इंदूरमध्ये गेल्या ८ एप्रिल रोजी पुण्याच्या चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित, सुधीर बेलसरे ...

Widgets Magazine