testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोण आहे इंटरनेट जगतातील ही राणी (बघा फोटो)

sapna vyas patel
इंटरनेट वर या सुंदर आणि फिट असलेल्या मुलीचे रोज फोटो व्ह्याराल होत आहे. तर नागरिकांना सुद्धा प्रश्न पडला आहे. ती कोण आहे. तरुणीचा हा फोटो आहे तिचे नाव आहे.ती गुजरात येथे राहते.
सपना
फिटनेस ट्रेनर आहे आणि ती अहमदाबादमध्‍ये राहते व प्रशिक्षण देते. तिचे एके काळी वजन 86 किलो होते. मात्र तिने स्वतः वर मेहनत घेतली आणि स्वतःचे वजन ३३ किलो कमी केले होते.

सपना सांगते की ''मी 19 वर्षांचे होते तेव्‍हा लोक माझ्या वजनामुळे मला चिडवत होते. त्‍यामुळेच मी वजन कमी करण्‍याचे निश्चित केले. वजन कमी करण्‍यासाठी मी सुरुवातीला डाइट करणे सुरू केले. पण, त्‍याचा फार काही फायदा झाला नाही. म्‍हणून मग मी फिटनेस ट्रेनिंग सुरू केली.कुठल्‍याही औषधीशिवाय जिममध्‍ये जावून आपले वजन कमी केले आहे.” कधीकाळी सपनाचे वेस्ट ३६ इंच होते, परंतु सपनाने प्रचंड मेहनत घेत आपले वजन ५० किलोवर आणले. आता सपनाच्या कंबरची साइज २४ इंच एवढी आहे. सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ रोजी येथे झाला.
ती जेव्हा वजन कमी केले नाहीत ती एक सर्टिफाइट ट्रेनरसुद्धा झाली आहे. हे करत असतांना ती आपला फिट आणि बोल्ड अंदाज जपते. ती फेसबुक आणि इंस्टाग्राम, सह अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवर सक्रिय असते. ती काही काळाने तिचा एक व्हिडियो आणि हॉट असा फोटो शेअर करते त्यामुळे सोशल साईटवर तिच्या प्रोफाईलवर अक्षरशा नेटकरी उड्या घेतात. सपनाने सुरुवातीचे शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर कॉलेज येथून पूर्ण केले. तिने सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटी येथून एमबीए केले.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...

लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

national news
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या ...

अॅमेझॉनला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांसाठी ऑफर

national news
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ...