testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयएसआय एजंटला अटक

isi agent
Last Modified गुरूवार, 4 मे 2017 (08:57 IST)
उत्तर प्रदेशमध्ये फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला अटक केली. दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त
कारवाई केली. आफताब अली असं त्याचं नाव असून तो फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे.
>


यावर अधिक वाचा :