मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे जमिनीवरून दृश्य (व्हिडिओ)

अलीकडेच आकाशात स्थापित आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकचे व्हिडिओ व्हायरल झाले. हा खूप आश्चर्यचकित करणारा अनुभव होता, ज्याद्वारे आयएसएसची गती आणि त्याचे क्रिया उपक्रम बघणे शक्य आहे.
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कुठूनही बघणे सोपे केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सूर्य प्रकाश पडल्याने हे आकाशात स्पष्ट दिसू लागतं. आपल्या जागेहून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बघण्यासाठी सर्च बारमध्ये आपली लोकेशन ट्रॅक करा. आपली लोकेशन शो नसेल होत तर जवळपासची लोकेशन बघा.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडिओ भारताच्या शिमला या शहरात तयार केला गेला. आकाशगंगेत रुची असणार्‍या एका व्यक्तीने हा व्डिहिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 7.6 या गतीने फिरताना दिसत आहे. याची कक्षेत उंची 400 किमी आहे. आपण ही बघा हा शानदार व्हिडिओ आणि निघून जा सुंदर आणि स्वच्छ आकाशाच्या सैर सपाट्यावर.