testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंग मेहनतीतून पैसे कमावणार

chandrashekhar rao
Last Modified शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (07:46 IST)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्तेही निधी मिळवण्यासाठी हमाल म्हणून काम करणार आहेत. चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वच नेते शारीरिक श्रमांमधून निधी गोळा करणार आहेत.

अंग मेहनतीतून पैसे कमावणार असल्याचं राव यांनी सांगितले. आपण कृतीतून पक्षाचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांसमोर एक उदाहरण ठेवू, असे राव यांनी म्हटलं आहे.यावर अधिक वाचा :