Widgets Magazine
Widgets Magazine

कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:42 IST)

karnatak bank

कर्नाटका विकास प्राधिकरणने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या ६ महिन्यात कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा अशा स्वरुपाची धमकीवजा नोटीस दिली आहे. कानडी बोलू न शकणाऱ्या प्रादेशिक प्रमुखांना हे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमधील राष्ट्रीय, खासगी आणि ग्रामिण अशा सर्व बँकांमध्ये हे आदेश देण्यात आले आहेत.

बँकेचे दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये होणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणनाने यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारे स्थानिक भाषेचा वापर केल्यास जास्तीत जास्त लोक बँक सेवेचा लाभ घेऊ शकतील. विशेषतः ग्रामिण भागात भाषेची समस्या भेडसावत असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांना कानडी येणे क्रमप्राप्त आहे असेही स्पष्ट केले. वर्षाच्या सुरुवातीला एक ग्राहकाने चेकवर कानडीमध्ये माहिती लिहीली होती आणि त्याचा चेक नाकारण्यात आला. यावरुन हा ग्राहक बॅंकेविरोधात न्यायालयात गेला होता.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अमरनाथ यात्रा संपली

काश्‍मिरातील अमरनाथ यात्रेची सांगता झाली आहे. या यात्रेत एकूण 2 लाख 60 हजार यात्रेकरूंनी ...

news

राहुल गांधी वारंवार बुलेटप्रूफ गाडी घेणे टाळतात : राजनाथ सिंह

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर उत्तर देताना केंद्रीय ...

news

अबब! स्टेट बँक ऑफ टोमॅटो..

टोमॅटोच्या वाढत्या किंमतींमुळे आता टोमॅटो बँकेच्या बातम्या व्हायरल होत आहे. मागील काही ...

news

रक्षाबंधनासाठी बहिणीला टॉयलेट गिफ्ट

लखनौ- घरात टॉयलेट नसल्यामुळे बहिणीला शौचासाठी उघड्यावर जावे लागते. त्यामुळे तिला त्रास ...

Widgets Magazine